मराठा आरक्षणासाठी आता मराठा क्रांती मोर्चाही आता पुढे सरसावलंय.आरक्षणप्रश्नी मराठा क्रांती मोर्चा थेट देवाच्या दरबारी पोहचलंय.हा मोर्चा तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून 14 जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांना भेटी देणार आहेत..त्यानंतर 28 तारखेपर्यंत त्र्यंबकेश्वरला पोहोचून 29 ऑगस्टला जरांगेंच्या आंदोलनातही सहभागी होणार आहेत.. या रथयात्रेत जवळपास दोन हजार मराठा समाज बांधव सहभागी झालेत..