BESTच्या टेस्टमध्ये Thackeray फेल, Brand Thackeray यांच्या पराभवाची 5 प्रमुख कारणं कुठली? NDTV मराठी

ठाकरे बंधू एकत्र आले... त्यांनी पहिली परीक्षा दिली.... आणि त्या परीक्षेत ते नापास झाले... बेस्ट निवडणुकीनं ठाकरे बंधूंचा निकाल लावून टाकलाय... विशेष म्हणजे गेल्या ९ वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर ठाकरेंचं वर्चस्व होतं... मात्र यंदा भावाची साथ असतानाही उद्धव ठाकरेंना हा गड राखता आला नाही.... दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानं ही निवड़णूक प्रतिष्ठेची झाली होती.... या निवडणुकीनं ठाकरे बंधूंच्या हाती दिलं शून्य..... पाहुया ब्रँड ठाकरेंच्या पराभवाची पाच प्रमुख कारणं कुठली आणि या बेस्टच्या निवडणुकीनं काय मेसेज दिलाय...

संबंधित व्हिडीओ