शेकापचे नेत्या चित्रलेखा पाटील आणि आमदार पत्नी मानसी दळवी यांच्यात वाद झालाय, मानसी दळवी या शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी आहेत, चित्रलेखा पाटलांनी 50 खोके उल्लेख केल्याने वाद झाला, त्यानंतर मानसी दळवींनी चित्रलेखा पाटलांना हाताला धरून रोखलं.शाब्दिक चकमकीनंतर दोघांमध्ये काहीसी धक्काबुक्की देखील झाली.