Maharashtra River Overflow|चार दिवसांपासून मुसळधार पाऊस, राज्यातल्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या

गेल्या 4 दिवसांपासून राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे नदी क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस झाल्याने नद्या आता ओसंडून वाहू लागल्यात. कोल्हापुरातील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली.. कोल्हापुरातील 79 बंधारे पाण्याखाली गेलेत.तर बाजूच्या सांगलीत कृष्णा नदी मध्ये पाणी पातळी वाढली असल्याने कृष्णा नदीत तरुणांचा उडीचा थरार पाहायला मिळत आहे.दुथडी भरून वाहणाऱ्या विस्तीर्ण नदीपात्रात थरारक अशा उड्या मारून पोहण्याचा आनंद सांगली कर घेत आहेत.

संबंधित व्हिडीओ