आजचा संसदेतला दिवस गाजला तो तीन नव्या विधेयकांमुळे.... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत केंद्रशासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक, १३० वी घटना दुरुस्ती विधेयक आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक अशी तीन विधेयकं मांडली... त्यापैकी सगळ्यात जास्त गदारोळ झाला तो १३० वी घटना दुरुस्ती विधेयकावरुन... कारण हे विधेयक राज्य आणि केंद्रातल्या प्रत्येक मंत्र्याशी, मुख्यमंत्र्यांशी आणि पंतप्रधानांशी संबंधित आहे.... काय आहे हे विधेयक आणि विरोधकांचा या बिलाला आक्षेप का.... पाहुया....