ये दोस्ती हम नही तोडेंगे, India-Russia मैत्रीचा नवा अध्याय; भारतातील रशियन राजदुतांची खास ऑफर

संकटात साथ देतो तोच खरा मित्र असं म्हणतात.. रशिया आणि भारत यांच्या मैत्रीच्या बाबतीत ही म्हण अगदी तंतोतंत खरा ठरतो. रशियाकडून कच्चं तेल खरेदी केल्यामुळे भारतावर अमेरिकनं 50 टक्के टेरिफ लावला. रशियानं भारताकडून मिळालेल्या पैशातून युक्रेनशी युद्ध सुरु ठेवल्याचा दावा यावेळी अमेरिकनं केला. भारत अमेरिका संबंधात विशेषतः व्यापारी संबंधात टेरिफमुळे मोठा अडथळा निर्माण झालाय. भारताच्या आर्थिक विकासावरही जवळपास अर्ध्या टक्क्याची घट येण्याची शक्यता आहे. अशावेळी रशियानं भारतासाठी एक खास ऑफर दिलीय. जेणे करुन भारताच्या अर्थव्यवस्थेला बसणारी झळ कमी होण्यास मदत होणार आहे. काय आहे ती ऑफर आणि त्यामुळे अमेरिकेच्या दंडेलशाहीला कसा चाप लागणार आहे पाहुयात यावरील हा खास रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ