Rare Delivery | साताऱ्यात चमत्कार, आधी तिळं, आता 4 बाळांना जन्म! एकूण 7 लेकरांची बनली आई |

साताऱ्यात एक चमत्कारापेक्षा कमी नसलेली घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील सासवडची रहिवासी असलेल्या काजल खाकुर्डिया यांनी कोरेगाव जिल्हा रुग्णालयात एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला. याआधी पाच वर्षांपूर्वी त्यांनी तिळ्यांना जन्म दिला होता, त्यामुळे त्या आता एकूण सात लेकरांची माय बनल्या आहेत. या घटनेमुळे खाकुर्डिया कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. हा खास रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ