आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंदेकर पोलिसांना शरण आला आहे. मात्र, त्याला पोलिसांनी एन्काऊंटरची धमकी दिल्यानंतर तो पोलीस ठाण्यात हजर झाल्याचं बोललं जातंय. कोर्टात नेमकं काय घडलं, वकिलांनी काय युक्तिवाद केला आणि हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, याचा सविस्तर आढावा घेणारा हा रिपोर्ट.