राज्य सरकारवर कर्जाचा बोजा वाढत असून, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत तो ९ लाख कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे. यावरून उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनी मुख्यमंत्री फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याची सध्याची आर्थिक स्थिती काय आहे, कर्जाचा बोजा नेमका का वाढतोय आणि सरकार यातून कसा मार्ग काढणार, हे जाणून घेण्यासाठी हा खास रिपोर्ट.