महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा दमदार कमबॅक केला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज होता, मात्र राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. गावागावांमध्ये सध्या फक्त पावसाचीच चर्चा सुरू आहे. या रिपोर्टमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची काय स्थिती आहे, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.