पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते दौंड तालुक्यातील पाटस येथे आमदार राहुल कुल यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मोदींच्या दौऱ्याचा तपशील आणि राजकीय महत्त्व जाणून घेण्यासाठी हा खास रिपोर्ट.