पावसाळा निरोप घेत असताना सप्टेंबर महिन्यात पावसाने राज्यात मोठा हाहाकार माजवला आहे. मुंबई आणि पुण्यापासून मराठवाडा, विदर्भापर्यंत सर्वत्र रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. या परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचे आकडेही धक्कादायक आहेत. पावसाने जाताजाता कसा दणका दिला, याचा सविस्तर रिपोर्ट.