Dhananjay Munde यांच्या 'बंजारा-वंजारी' वक्तव्यानं नवा वाद, बंजारा समाजाचा तीव्र विरोध | NDTV मराठी

'बंजारा आणि वंजारी समाज एकच,' या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. बंजारा समाजातील नेत्यांकडून या वक्तव्याचा तीव्र निषेध केला जातोय. या विरोधानंतर मुंडे यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. बंजारा आणि वंजारी समाज वेगळा कसा, हे जाणून घेण्यासाठी हा विशेष रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ