Anand Paranjpe join Shivsena| ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंची पुन्हा शिवसेनेत घरवापसी

ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे शिवसेनेत प्रवेश केला.. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 14 वर्षात न्याय न मिळाल्याची खंत आनंद परांजपेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली होती.काही दिवसांपासून त्यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेटीगाठी वाढल्या होत्या.

संबंधित व्हिडीओ