Global Report| कुठल्या देशांनी वाढवले इंधनाचे दर? कुठल्या देशांमध्ये इंधन कपात?

सध्या भारतच नव्हे तर जगातले सगळेच देश युद्धानंतरच्या भीषण संकटाचा सामना करतायत... पुढच्या काही काळात भारताला कदाचित कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे संकेत पंतप्रधानांनी दिलेत... मात्र त्याचवेळी इतर देशांमध्ये याआधीच इंधन दरवाढ किंवा इंधन कपात सुरू झालीय.... या युद्धपरिस्थितीचा इतर देशांवर भारतासारखाच परिणाम झालाय... की त्यापेक्षाही भयानक परिणाम झालाय.... इतर देशांनी काय निर्णय घेतलेत.... पाहुया ग्राफिक्सच्या मदतीनं

संबंधित व्हिडीओ