Pune Bomb Case| हडपसर बॉम्बप्रकरणी मांजरीमध्ये पुणे पोलिसांची मोठी छापेमारी | NDTV मराठी

पुण्याच्या मांजरीमध्ये पोलिसांनी मोठी छापेमारी केली.हडपसरच्या कामधेनु इस्टेट मधील नामांकित रुग्णालयात बॉम्ब ठेवल्या प्रकरणात पुणे पोलिसांची मांजरीत मोठी छापेमारी.एका संशयताच्या घरावर आणि दुकानावर छापेमारी.बॉम्ब शोधक पथक, फॉरेन्सिक टिम, दहशतवादी विरोधी पथकासह अनेक यंत्रणा मांजरीत दाखल बॉम्ब शोधक पथक,फॉरेन्सिक टीम, दहशतवाद, विरोधी पथकाची कारवाई.

संबंधित व्हिडीओ