चार महिन्यांपासून राष्ट्रवादीत सुरू होते नियुक्त्यांचे घोळ…एक यादी येत होती… दुसरी बदलली जात होती… आणि संभ्रम वाढत होता… पण आता या सगळ्याचा शेवट झालाय… आणि चित्र स्पष्ट झालंय…पक्षाचं नियंत्रणच नाही, तर आता आर्थिक सूत्रंदेखील थेट पवार कुटुंबाच्या हाती गेलीयत… आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांना थेट डच्चू मिळालाय, पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.