Special Report| 'NEET' फुटीचा मास्टरमाईंड शुभमच?, काय होती शुभमची मोडस ऑपरेंडी?

नीट पेपरफुटीचा मास्टरमाईंड शुभम खैरनारच असावा, असा संशय तपास यंत्रणांना आहे....तपासयंत्रणांनी आता नाशिकमध्ये वेगानं तपास सुरू केलाय.या तपासादरम्यान शुभमची मोडस ऑपरेंडी समोर आलीय... विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळण्यासाठी त्यानं नाशिकच्या कॅनडा कॉर्नरवर एक ऑफिस थाटलं होतं..काय सुरू होतं त्या ऑफिसमध्ये.... पाहुया

संबंधित व्हिडीओ