Shirdi तील पेट्रोल पंपावर कॅन, ड्रममधून इंधनाची विक्री; साईसिद्धी पेट्रोल पंपावरील Video समोर

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.मात्र या परिस्थितीत शिर्डीतील साईसिद्धी पेट्रोलियम पंपावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे.इलेक्ट्रिक वाहनातून आलेल्या व्यक्तींना प्लास्टिकच्या कॅन आणि ड्रममध्ये शेकडो लिटर डिझेल भरून दिलं जातंय.इंधन भरून नेतानाचा व्हिडिओही समोर आलाय. इंधनटंचाईच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात डिझेल साठवले जात असल्याने कृत्रिम इंधन टंचाई निर्माण केली जातेय का? असा सवाल उपस्थित होतोय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी.

संबंधित व्हिडीओ