Special Report| वादळात होर्डिंगबरोबर 'सुपरमॅन'सारखा उडाला,वादळात उडून गेलेल्या माणसाचं पुढे काय झालं

आपण बोलताना कधीतरी कुणाला तरी म्हणतो गेलास उडत... या गेलास उडतचा डेंजर अनुभव उत्तर प्रदेशात आलाय.... उत्तर प्रदेशात प्रयागराज आणि अयोध्येसह ३० जिल्ह्यांमध्ये वादळामुळे ९४ लोकांचा मृत्यू झालाय..याच वादळात एक तरुण उडून गेला.... या उडत गेलेल्या तरुणाला व्हिडीओ व्हायरल झालाय.... मात्र त्या तरुणाचं पुढे काय झालं... हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत... तुम्ही आयुष्यात कधी पाहिली नसतील... अशी ही दृश्यं आहेत... त्यामुळे हा रिपोर्ट अजिबात चुकवू नका.

संबंधित व्हिडीओ