Abdul Sattar यांना न्यायालयाचा आणखी एक दणका, विधानसभेत खोटी दिल्याचा आरोप; नेमकं काय आहे प्रकरण?

माजी मंत्री अब्दुल सत्तारांना न्यायालयाचा आणखी एक दणका दिलाय.सत्तारांविरोधात दाखल फौजदारी प्रकरण आता फास्टट्रॅकवर चालणारेय. प्रत्येक आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी यासंदर्भात सुनावणी होईल.विधानसभा निवडणुकीत सत्तारांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे.सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांच्याकडून यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती.त्यावर आता सुनावणी होणारेय.

संबंधित व्हिडीओ