राम कदम यांचा राज ठाकरेंना इशारा.राज ठाकरेंच्या विधानावर कुणीही हक्कभंग आणू शकतो- राम कदम.काही झालं की भाजपनं केलं, स्वतः आत्मचिंतन कधी करणार- राम कदम.