राज्यात अख्खा जून कोरडा गेल्यानंतर आता कुठे पावसाला सुरुवात झालीय. त्यामुळे पेरण्या लांबल्यात. परिणामी शेतीपिकं किंवा भाजीपाला बाजारात यायला आता उशिर होणार आहे. त्यातही एल निनोच्या सावटामुळं पाऊस पुरेसा पाऊस होईल की नाही याची भीती आहे. अशावेळी महागाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाहुया याचसंदर्भातला एक रिपोर्ट