Navi Mumbai पालिका रुग्णालयात चुकीच्या उपचाराने गर्भवतीचा मृत्यू; MNS आक्रमक, गजानन काळे काय म्हणाले

नवी मुंबईच्या ऐरोलीत महानगरपालिकेच्या रुग्णालयात चुकीच्या उपचारामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.. तर दुसरी एक महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. ऐरोलीतील रुग्णालयात प्रसूतीसाठी दोन्ही महिला दाखल झाल्या होत्या. उपचारावेळी चुकीचा डोस दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय..दरम्यान, नवी मुंबईतील घटनेनंतर मनसे आक्रमक झालीय.मनसे नेते गजानन काळेंनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहूया.

संबंधित व्हिडीओ