जळगावच्या अमळनेर येथे संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग लागलीय.प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत सखाराम महाराज यांच्या संस्थानाला आग लागलीय.. मात्र या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरूये.आगीची घटना समोर येताच संस्थानात असलेल्या सेवेकरी आणि भाविकांना तातडीने बाहेर काढण्याचे काम सुरू करणयात आलं.