चेंबूर दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलीय.. 2 अधिकाऱ्यांचं निंलबन करण्यात आलं सहाय्यक उद्यान अधिक्षक जगदीश भोईर यांचं निलंबन करण्यात आलं.. दुय्यम अभियंता अरूण मुंढे यांचं देखील निलंबन केलंय काल चेंबूरमध्ये झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.. त्यानंतर महापौरांनी चौकशीचे आदेश दिले होते.. त्यानंतर आता 8 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत..दरम्यान, चेंबूरमधील पिंपळाचं झाड का कोसळलं? त्याला जबाबदार कोण? रस्ते विकासाच्या नावाखाली झाडांची वयोमर्यादा कमी होतेय का? याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी