Ketan Murder Case| पुणे पोलिसांच्या तपासाला वेग, गेट अनालिसिसच्या सहाय्याने तयार करणार पुरावा

केतन अगरवाल हत्त्या प्रकरणात आज सिया आणि चेतनला घेऊन पुणे पोलिस पुन्हा लोहगडावर पोहोचले. यावेळी त्यांच्या बरोबर पोलिसांचा मोठा ताफाच होता.. इथे केतनच्या हत्त्या प्रकरणाच्या प्रसंगाचं पूर्ण नाट्य रुपांतरण करण्यात आलं.. याशिवाय पोलिसांनी फॉरेन्सिक गेट अनालिसिस सुद्धा केलं.. पाहूयात याबद्दलचा एक खास रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ