विधिमंडळात अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून गोंधळ;चर्चेवेळी सत्ताधारी,विरोधकांचा संताप, नेमकं काय घडलं?

विधीमंडळात मुंबईच्या प्रश्नांवर नियम २९३ अन्वये महत्त्वाची चर्चा सुरु असताना वरिष्ठ अधिकारी सभागृहात उपस्थित नसल्याचा प्रकार समोर आलाय.अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदारपणावर सत्ताधारी आणि विरोधकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केलीय.याच मुद्द्यावरून सभागृहात काही काळ तणाव आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.अखेर या वादानंतर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सभागृहात हजर व्हावं लागलं.अनेक साटम आले मात्र फरक पडत नाही असं दिसतंय म्हणत विरोधी पक्षातले नेते जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला.

संबंधित व्हिडीओ