Chembur दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई, दोघांचं निलंबन; दुय्यम अभियंता अरूण मुंढेंचं निलंबन

चेंबूर दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलीय.. 2 अधिकाऱ्यांचं निंलबन करण्यात आलं सहाय्यक उद्यान अधिक्षक जगदीश भोईर यांचं निलंबन करण्यात आलं.. दुय्यम अभियंता अरूण मुंढे यांचं देखील निलंबन केलंय काल चेंबूरमध्ये झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.. त्यानंतर महापौरांनी चौकशीचे आदेश दिले होते.. त्यानंतर आता 8 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.

संबंधित व्हिडीओ