मोठा पगार, परदेशात नोकरी आणि उज्ज्वल भविष्य... या स्वप्नांच्या आड दडलं होतं आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचं भीषण जाळं. बीडच्या केजमधील एका युवकासह तब्बल 800 भारतीय युवकांना म्यानमार-थायलंड सीमेवर बंदी बनवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेमकं हे रॅकेट कसं चालतं आणि युवकांची सुटका कधी होणार? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट