Maharashtra Rain Alert| राज्यभरात पावसाचं धूमशान, गुरुवारी कोणत्या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट?

उद्याचा दिवसही राज्यभरात पावसाचं धूमशान.2 जिल्ह्यांना रेड अलर्टचा हवामान विभागाचा इशारा.राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर.19 जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट.

संबंधित व्हिडीओ