Navi Mumbai|चुकीचा डोस दिल्यानं गर्भवती महिलेचा मृत्यू;गजानन काळे आणि सुजाता पाटील यांची प्रतिक्रिया

नवी मुंबईतून धक्कादायक बातमी समोर.चुकीच्या उपचारामुळे एका महिलेचा मृत्यू.गर्भवती महिलेला चुकीचा डोस दिल्याने मृत्यू झाल्याचा आरोप.दुसरी एक गर्भवती महिला व्हेंटिलेटरवर.घटलेल्या घटनेची चौकशी करून कारवाई करणार-आरोग्य समिती सभापती.

संबंधित व्हिडीओ