Asha Bhosle Last Rites| तब्बल सहा दशकं रसिकप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज अनंतात विलीन|Report

तब्बल सहा दशकं रसिकप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज अनंतात विलिन झाला. सूर शांत झाले.. शब्द थांबले... देश दुखा:त आहे.. त्यांच्या मनात कायम रुंजी घालणारा सकाळच्या भूपाळीपासून रात्रींच्या अंगाईगीतापर्यंत कायम कानात, मनात रुंजी घालणारा आवाज आज शांत झाला.. आशाताई पार्थिव रुपाने आपल्यात नाहीत.. पण आशा कायम आहे आणि राहील.

संबंधित व्हिडीओ