Special Report | काळजी घ्या... उष्णतेची लाट अजून तीव्र होणार, नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन

महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट पुन्हा एकदा वाढताना दिसते आहे. पुढील पाच दिवस राज्यातील तापमानात आणखी 2 ते 3 अंशांनी वाढ होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 42 ते 43 अंशांपर्यंत पोहोचलं असून, नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ