आशाताईंच्या अंत्यविधीसाठी त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर उपस्थित नव्हते. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना मुंबईत येता आलं नाही. दरम्यान हृदयनाथ मंगेशकर यांनी आशाताईंच्या स्मरणार्थ एका रुग्णालयाला नाव देण्याची घोषणा केलीय. पुणे शहराबाहेर नांदोशी गावात एक रुग्णालय उभारलं आहे . या रुग्णालयाला आता 'लता आशा रुग्णालय' असं नाव दिलं जाईल.