जगात जेवढे देश आहेत, तेवढ्या बहुतांश देशांकडे स्वतःची आर्मी आहे, स्वतःचं लष्कर आहे.त्या त्या लष्कराचं नेतृत्व हे पुरुष अधिकाऱ्यांच्या हाती असतं.मात्र ऑस्ट्रेलियानं वेगळा निर्णय घेतलाय.ऑस्ट्रेलियानं लष्करप्रमुखपद महिलेच्या हाती दिलंय. सुसान कोयाल या आता ऑस्ट्रेलियाच्या आर्मीचं नेतृत्व करणार आहेत.