अशोक खरातला आज पुन्हा एकदा कोर्टासमोर हजर करण्यात आलं. तिसऱ्या गुन्ह्यात खरातला न्यायालयीन कोठडी मिळालीय. पण चौथ्या गुन्ह्यात त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलीय. उद्या त्याला पुन्हा कोर्टासमोर हजर केलं जाईल. त्यामुळे खरातचे पाय अजून खोलात जाताना दिसतायत. पण सुरुवातीला माज दाखवणारा खरात आता पुरता हादरलाय... त्याला फरार बायकोबद्दल माहिती नाही पण मुलाची काळजी मात्र सतावतेय... पाहूया एक रिपोर्ट