आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असलेले शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आज शिंदे गटालाच घरचा आहेर दिलाय.. शिंदे गटाच्या आमदारांच्या डोक्यात हवा गेली आहे, ते फोन उचलत नाहीत, त्यांना पदच्युत करा अशी मागणी थेट खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समक्ष केली.