भारतीय तेल टँकरवर कुठलाही टोल नाही. इराणचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण.होर्मूझ खाडीतून जाण्यासाठी कुठलाही टोल घेतलेला नाही.भारतीय तेलवाहू जहाजांवर इराणचं स्पष्टीकरण.