नागपुरात 11 महिलांचा पाठलाग करुन विनयभंग.पोलिसांनी 115 CCTVच्या आधारे आरोपीला केली अटक.खामदेव पटले असं आरोपीचं नाव.नागपूरच्या रामप्रताप नगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या.