Special Report| Love Jihad! Instagram वरुन महिलेची फसवणूक; कुठे घडलंय हे सगळं? | NDTV मराठी

सोशल मीडिया जितका उपयुक्त तितकाच तो घातक... आपण वापर कसा करतो त्यावर ते अवलंबून आहे. कारण, सोशल मीडियावरुनच एकाने पतीपासून विभक्त झालेल्या महिलेशी ओळख केली, तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि शेवटी तिला लाखोचा गंडा घातला... धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार लव्ह जिहाद असल्याचा आरोप केला जातोय... कुठे घडलंय हे सगळं? जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ