शहाण्णव शहाण्णव शहाण्णव formula ची आमच्यात चर्चा नाहीये. हा formula कोणी आणला माहिती नाहीये असा मोठा खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. जागवाटपासह एकूण निवडणुकीच्या घडामोडींवरती पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी आपण ती बघूयात.