पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत तर वाशिमच्या पोहरादेवी बंजारा समाज, इथे नागरा संग्रहालयाचं उद्घाटन ते करणार आहेत. त्यानंतर मोदी ठाण्यामध्ये येतील आणि त्यांच्या हस्ते बत्तीस हजार आठशे कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या कामांचं भूमिपूजन आणि योजनांचा शुभारंभ होणार आहे.