मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध केला असता पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राहुल वाघ यांनी.नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिंग रोडचे काम हे मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे.. यामध्येच अनेक गावाच्या जमिनी जाणार असून प्रशासनाकडून त्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस न देता बळजबरीने पोलीस बळाचा वापर करत मोजणी करण्यात आली.. या मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध केला.. त्यावेळी पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी थेट प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिसांवर केलेला आहे.याचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी.