Special Report|13 बाबांचा भांडाफोड;पुरोगामी महाराष्ट्र भोंदूबाबांच्या आहारी? भोंदूगिरीला चाप लागणार?

महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर एकाच महिन्यात पोलीसांनी राज्यात 3-4 नाही तर 13 भोंदू बाबांचा दरबार उधळून लावला आहे. यात बहुतेक प्रकरणात महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आलंय. पुरोगामी महाराष्ट्रात भोंदूंचं पेव किती फुटलंय आणि कसा पुरोगामी महाराष्ट्र या भोंदूंच्या आहारी गेलाय पाहूया.

संबंधित व्हिडीओ