HSC Result | 2 मे रोजी 12 वीचा बोर्डाचा निकाल जाहीर होणार, दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन होणार

दोन मे रोजी बारावीचा बोर्डाचा निकाल जाहीर होणार.राज्य मंडळाकडून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे तर तर दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे...

संबंधित व्हिडीओ