खासदार नरेश म्हस्के यांच्या चिरंजीवच्या लग्नात संजय राऊत यांची हजेरी.ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या चिरंजीव आशुतोष मस्के यांचा आज रिसेप्शन सोहळा ठाण्यातील सुरज वॉटर पार्क या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे.. या रिसेप्शनला खासदार संजय राऊत देखील उपस्थित राहिले.यावेळी वर आणि वधू ला संजय राऊत यांनी शुभेच्छा दिल्या.. त्याचबरोबर संजय राऊत यांचं स्वागत स्वतः शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलं.