Bacchu Kadu Protest | जळगावमध्ये बच्चू कडूंचा राडा, जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार गदारोळ!

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी खाली न आल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले, त्यामुळे कार्यालयात मोठा गदारोळ झाला.

संबंधित व्हिडीओ