Fadnavis on Uddhav Thackeray | फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर 'कफनचोर' हल्ला, Supriya Sule यांचा पलटवार

मुंबईतील 'विजय संकल्प' मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी कोविड काळात भ्रष्टाचार झाल्याचा आणि 'कफनचोरांनी' लोणी खाल्ल्याचा आरोप केला. यावर सुप्रिया सुळे यांनी हे विधान दुर्दैवी असल्याचे म्हटले आणि त्यावेळी फडणवीसांचे अर्धे सहकारी सत्तेत होते, असे सांगत पलटवार केला.

संबंधित व्हिडीओ