Jaipur Son Kills Mother | जयपूरमध्ये मुलाने आईला बेदम मारहाण करून संपवले, धक्कादायक व्हिडिओ समोर!

जयपूरमध्ये एका मुलाने आपल्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. १५ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेत नवीन नावाचा तरुण आपली आई संतोषला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करताना दिसतो. वडील आणि बहिणींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही त्याने मारहाण केली.

संबंधित व्हिडीओ